शेख हसीना म्हणाल्या- बांगलादेशचे तुकडे करण्याचा कट, पूर्व तिमोरसारखा ख्रिश्चन देश निर्माण करण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था ढाका : बांगलादेश आणि म्यानमारच्या काही भागाचे विभाजन करून पूर्व तिमोरसारखा देश निर्माण करण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा दावा बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी […]