चोपड्यात एसटीच्या वाहकाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन; नोटीस आल्याने धक्का बसल्याचा नातेवाईकांचा दावा
विशेष प्रतिनिधी जळगाव : चोपडा येथील एसटी आगाराचे वाहक आर. के. वाणी यांना हृदयविकाराचा झटका आल्याने जळगाव येथे उपचारासाठी नेत असताना त्यांचे निधन झाले. एसटी […]