”राजस्थानमध्ये काँग्रेसची उलटी गिनती सुरू, गेहलोत यांनाही माहित आहे की…” मोदींचं चित्तोडगडमध्ये विधान!
काँग्रेसने खोटे बोलून सरकार आणले, पण ते चालवता आले नाही, असंही मोदींनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी चितोडगड : ” मुख्यमंत्री गेहलोत यांनी एक प्रकारे त्यांचे […]