Sarsanghchalak : चित्रकूटमध्ये सरसंघचालक म्हणाले- आपल्याला शस्त्रांची गरज, संतांचे रक्षण करा, काही शक्तींकडून भारताला दडपण्याचा प्रयत्न
वृत्तसंस्था चित्रकूट : Sarsanghchalak चित्रकूटमध्ये सरसंघचालक मोहन भागवत म्हणाले की, संतांच्या कार्यात कोणताही अडथळा येऊ नये, त्यामुळे दंडुका हाती घेत संतांचे संरक्षण करणे हे संघाचे […]