Chiranjeevi : ‘मी आता कधीही राजकारणात येणार नाही’, अभिनेते चिरंजीवींनी केले स्पष्ट!
चिरंजीवी यांनी राजकारणात परतण्याबद्दल त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आता ते कधीही राजकारणात येणार नाहीत. राजकारणात प्रवेश केल्यामुळे त्यांच्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल त्यांनी सांगितले.