उद्दाम आमदार भास्कर जाधव यांच्यावर कारवाई करा; भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकरांची मागणी
विशेष प्रतिनिधी मुंबई : संकटग्रस्त जनतेचे अश्रू पुसण्याचा कांगावा करून प्रत्यक्षात मात्र जनतेच्या दुःखाची कुचेष्टा करणारे व मुख्यमंत्री ठाकरे यांच्यादेखत महिलांचा अपमान करणारे शिवसेनेचे आमदार […]