Chipi Airport : “सिंधुदुर्गाचा किल्ला महाराजांनी बांधला, नाहीतर कोणी म्हणेन मीच बांधला!”, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा नारायण राणेंवर पलटवार
कोकणातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनानिमित्त राज्याचे मुख्मयंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे पहिल्यांदाच एकाच मंचावर आले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोनशिलेचं अनावरण करण्यात आलं. […]