जयशंकर म्हणाले- राहुल गांधींकडून चीनवर क्लास घ्यायचा होता, नंतर कळले की त्यांनीच चीनच्या राजदूताकडून क्लास घेतला
वृत्तसंस्था नवी दिल्ली : परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी राहुल गांधींना परराष्ट्र धोरणावर प्रश्न उपस्थित करण्याचा सल्ला दिला आहे. जयशंकर रविवारी म्हणाले- मला राहुल गांधींकडून […]