श्रीलंकेने म्हटले- चिनी जहाजाला थांबण्याची परवानगी नाही; भारताची चिंता रास्त, प्रदेशातील शांतता महत्त्वाची
वृत्तसंस्था कोलंबो : श्रीलंकेने चिनी जहाजांना आपल्या देशात थांबण्याची परवानगी दिली नाही. श्रीलंकेचे परराष्ट्र मंत्री अली साबरी यांनी याला दुजोरा दिला आहे. साबरी म्हणाले- भारताची […]