फिलिपाइन्सला चीनची उघड धमकी; सुरक्षेसाठी बाह्य शक्तींवर अवलंबून राहू नका, परिस्थिती बिघडली तर कारवाई करू
वृत्तसंस्था दक्षिण चीन समुद्रात चीन आणि फिलिपिन्स यांच्यातील संघर्ष वाढला आहे. ‘साऊथ चायना मॉर्निंग पोस्ट’च्या वृत्तानुसार, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी गुरुवारी फिलिपिन्सचे परराष्ट्र […]