China’s advice : चीनचा सल्ला- लग्नासाठी परदेशी मुलगी खरेदी करू नका; 2020-50 मध्ये 5 कोटी तरुण विनालग्नाचे राहणार, फसवणूक वाढली
बांगलादेशातील चिनी दूतावासाने आपल्या नागरिकांना इशारा दिला आहे. बांगलादेशात राहणाऱ्या चिनी नागरिकांना बनावट ऑनलाइन डेटिंग आणि लग्नाचे प्रस्ताव टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. लग्नासाठी परदेशी पत्नी खरेदी करण्याचा विचार करणे देखील चुकीचे आहे, असे निवेदनात म्हटले आहे.