China : चीनची आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी; बनावट वॉरहेडसह डागले ICBM,12 ते 15 हजार किमीवर हल्ल्याची क्षमता
वृत्तसंस्था बीजिंग : चीनने ( China ) बुधवारी इंटर-कॉन्टिनेंटल बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची (ICBM) यशस्वी चाचणी केली. या क्षेपणास्त्रात बनावट वॉरहेड बसवण्यात आले होते. बीबीसीच्या मते, 1980 […]