• Download App
    China-Nepal | The Focus India

    China-Nepal

    China-Nepal : नेपाळ-चीनची वाढती जवळीक; भारतासाठी धोक्याची घंटा? हिमालयात बीजिंगचा प्रभाव का वाढतोय?

    दक्षिण आशियातील बदलत्या भू-राजकीय समीकरणांमध्ये नेपाळ आणि चीन यांच्यातील वाढती जवळीक भारतासाठी चिंतेचा विषय बनत आहे. भारत दौरा संपताच नेपाळचे परराष्ट्रमंत्री शिशिर खनाल यांनी चीनचा दौरा करून सीमापार रेल्वे, वीज ग्रीड आणि संपर्क प्रकल्पांना गती देण्याचे संकेत दिले आहेत. विशेष म्हणजे, चीन या प्रकल्पांना आपल्या महत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह’ (बीआरआय)चा भाग मानत आहे.

    Read more