चीनशी दोन हात करण्यास भारताने पारंपरिक शस्त्रांकडून कडून प्रेरणा घेऊन बनवली नवीन आधुनिक शस्त्रे
विशेष प्रतिनिधी दिल्ली : भारत आणि चीन या देशां मधील संघर्ष अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये. नुकताच भारत आणि चीन यांच्यामध्ये गलवान खोऱ्यामध्ये युद्ध झाले. […]