चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोनाची दहशत, अनेक ठिकाणी नागरिकांना घरात केले कैद, शाळा-कॉलेजेस बंद आणि उड्डाणेही केली रद्द
कोरोना व्हायरसने पुन्हा एकदा चीनमध्ये संसर्ग वाढवायला सुरुवात केली आहे. यामुळे लोक दहशतीत आहेत. अनेक उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. शाळा बंद केल्या जात आहेत. […]