• Download App
    China digital surveillance India border 2026 | The Focus India

    China digital surveillance India border 2026

    China : भारताच्या सीमेवर चीनचा ‘डिजिटल पहारा’? नेपाळमध्ये बसवले हायटेक कॅमेरे; उत्तराखंड सीमेवरील हालचालींवर नजर असल्याची चर्चा

    भारत-नेपाळ सीमावाद आणि चीनच्या वाढत्या प्रभावाच्या पार्श्वभूमीवर नवी सुरक्षा चिंता समोर आली आहे. नेपाळने चीनच्या मदतीने भारत-नेपाळ सीमेच्या काही संवेदनशील भागांमध्ये आधुनिक देखरेख प्रणाली आणि हायटेक कॅमेरे बसवल्याचे वृत्त समोर आले आहे. या कॅमेऱ्यांमुळे उत्तराखंड सीमेजवळील हालचालींवर लक्ष ठेवले जात असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

    Read more