खळबळजनक : चीनने अरुणाचल प्रदेशात दोन वर्षांत बांधले नवीन गाव, सॅटेलाइट इमेजमध्ये दिसल्या डझनभर इमारती
अरुणाचल प्रदेशातील वादग्रस्त सीमेवर चीनने नवीन गाव वसवले आहे. नवीन उपग्रह प्रतिमांनी उघड केले आहे की, चीनने अरुणाचल प्रदेशमध्ये आणखी एक एन्क्लेव्ह तयार केला आहे, […]