• Download App
    China Coal Mine | The Focus India

    China Coal Mine

    China Coal Mine : चीनच्या कोळसा खाणीत स्फोट, 90 जणांचा मृत्यू; :247 मजूर काम करत होते; जिनपिंग म्हणाले- गुन्हेगारांना सोडणार नाही

    चीनच्या शांक्सी प्रांतातील एका कोळसा खाणीत झालेल्या भीषण स्फोटात किमान 90 लोकांचा मृत्यू झाला. हा अपघात चीनमधील गेल्या दशकातील सर्वात मोठा कोळसा खाण अपघात मानला जात आहे.

    Read more