GOOD NEWS : तिसरी लाट येण्याआधी केंद्र सरकार इन अॅक्शन ; जून महिन्यापासून लहान मुलांवर कोव्हॅक्सिनची ट्रायल
भारत बायोटेक जूनपासून कोविड -19 वरील लस कोवाक्सिनच्या लहान मुलांवरील चाचण्यास प्रारंभ करू शकेल, असे कंपनीचे बिझिनेस डेव्हलपमेंट अँड इंटरनॅशनल अॅडव्होकेसी हेड डॉ. रॅश एला […]