• Download App
    children's | The Focus India

    children’s

    National Children’s Award 2022 : जळगावच्या शिवांगी काळेला प्रधानमंत्री बालशक्ती पुरस्कार प्रदान

    जळगावची लेक शिवंगीने बहादूर आणि कौतूकास्पद कार्य करून पुरस्कर मिळवत जिल्ह्याचा नावलौकीक उंचावला आहे.National Children’s Award 2022: Prime Minister’s Bal Shakti Award presented to Shivangi […]

    Read more

    लहान मुलांच्या कार्यक्रमात पंतप्रधानांची खिल्ली, तामीळ चॅनलला बजावली नोटीस

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : एका तामिळी चॅनलवरून प्रसारित होणाºया लहान मुलांच्या कार्यक्रमामध्ये नोटबंदीवर व्यंग करताना पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या कपड्यांची खिल्ली उडवण्यात आल्याचा आरोप भारतीय […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या प्रश्नांना कंटाळू नका, सतत उत्तरे द्या

    घरातील लहान मुले इतके प्रश्नन विचारतात की सोय नाही. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्न् आवर असं म्हणावंसं वाटतं. […]

    Read more

    सौदी अरेबियानेही मानले तबलिगी दहशतवादाचे प्रवेशद्वार, तबलिगी जमातवर सौदी अरेबियात बंदी

    विशेष प्रतिनिधी रियाध : भारतामध्ये तबलिगी जमातीच्या कारवायांवर प्रश्न उपस्थित केल्यावर पुरोगामी चवताळतात. मात्र, आता सोदी अरेबियाच्या या कट्टर इस्लामी देशानेच तबलिगी जमातवर बंदी घातली […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : लहान मुलांच्या प्रश्नांना न कंटाळता सतत उत्तरे द्या

    घरातील लहान मुले इतके प्रश्नव विचारतात की सोय नाही. अगदी सतत, इतके की काही वेळा पालक हैराण होतात. बोलू नकोस, प्रश्नर आवर असं म्हणावंसं वाटतं. […]

    Read more

    मेंदूचा शोध व बोध : मुलांच्या दोन्ही मेंदूना चालना हवी

    आपण भाषा ऐकत असतो तेव्हा ब्रोका केंद्र ऐकण्याचं काम करणाऱ्या टेम्पोरल लोबचं सहकार्य होत असतं. हा टेम्पोरल लोब मेंदूच्या दोन्ही अर्धगोलांमध्ये असतो. तसेच ऐकलेलं समजून […]

    Read more

    चीनचे आणखी एक षडयंत्र उघड : धोकादायक रसायने लावलेली खेळणी भारतासह अनेक देशांना पाठवली, अमेरिकेने जप्त केला माल

    वृत्तसंस्था वॉशिंग्टन : अवघ्या जगाला कोरोना महामारीच्या संकटात ढकलणाऱ्या चीनने आपली कुकृत्ये सुरूच ठेवली आहेत. आता चीनने भारतासह जगातील अनेक देशांमध्ये राहणाऱ्या लहानग्यांना लक्ष्य केले […]

    Read more

    पंजाबमधील दोन शाळांमधील २० मुलांना कोरोना झाल्याने खळबळ, अन्य राज्यांना धोक्याची घंटा

    वृत्तसंस्था चंदिगढ : पंजाबमध्ये नुकत्याच शाळा सुरु झाल्या आहेत. परंतु लुधियाना येथील दोन शाळांमधील २० मुलांना कोरोना झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही बाब अन्य […]

    Read more

    मुलांचे मोबाइलचे व्यसन रोखण्यासाठी सरकारकडे दाद मागा, न्यायालय म्हणाले, लोकप्रतिनिधींनी काही केले नाही तरच आम्ही दखल घेऊन

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : लहान मुले मोबाइल व ऑनलाइन गेमच्या आहारी गेली आहेत हे दिसत असले तरी ते व्यसन रोखण्यासाठी आदेश देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने […]

    Read more

    पालकांनो मुलांच्या मोबाईलवर ठेवा लक्ष, पोर्न व्हिडीओ पाहिल्यावर अल्पवयीन बहिण-भावांचा शरीरसंबंध, बहिण गरोदर राहिल्यावर प्रकार उघडकीस

    बालक-पालकसारख्या चित्रपटात ब्ल्यू फिल्म पाहणाºया मुलांना व्हिडीओ घरी आणावा लागत आहे. मात्र, आता मुलांना ब्ल्यू फिल्म किंवा पॉर्न आपल्या मोबाईलवरच पाहायला मिळत आहे. यामुळे एक […]

    Read more