Haiti : हैतीमध्ये गँगवॉरमध्ये 70 जणांचा मृत्यू, यात 10 महिला, 3 मुलांचा समावेश, 3 हजार लोकांचे पलायन
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Haiti कॅरिबियन देश हैतीच्या मध्यवर्ती भागात झालेल्या टोळी हल्ल्यात 70 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 10 महिला आणि 3 लहान मुलांचाही […]