Supreme Court : सुप्रीम कोर्टाने म्हटले- बालविवाहामुळे जोडीदार निवडण्याचा हक्क हिरावून घेतला जातो; कायद्यात अनेक त्रुटी
वृत्तसंस्था नवी दिल्ली : Supreme Court : बालविवाहाबाबत सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (18 ऑक्टोबर) निकाल दिला. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा […]