सहारा प्रमुख सुब्रत रॉय यांचे निधन; मुंबईत घेतला अखेरचा श्वास; अनेक दिवसांपासून आजारी होते
वृत्तसंस्था मुंबई : प्रसिद्ध उद्योगपती सुब्रत रॉय सहारा यांचे मंगळवारी रात्री वयाच्या ७५ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. सहारा कुटुंबाचे प्रमुख सुब्रत रॉय दीर्घकाळापासून गंभीर […]