शिक्षक भरती घोटाळा, तृणमूल मंत्र्यांच्या घरावर ईडीचा छापा; पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावण्याचे हायकोर्टाचे निर्देश
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालमधील 2014 मध्ये झालेल्या शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने शुक्रवारी राज्यमंत्री चंद्रनाथ सिन्हा यांच्या बीरभूम आणि कोलकाता येथील निवासस्थानावर छापे टाकले. दुसरीकडे, […]