स्वदेशी बनवटीच्या शस्त्रबळावर भिस्त ठेवावी लागेल, सरसेनाध्यक्ष मनोज नरवणे; रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर मत
वृत्तसंस्था नवी दिल्ली : रशिया आणि युक्रेन युद्धापासून भारताने धडा घ्यायला हवा. भविष्यातील युद्धासाठीही भारताने सज्ज राहण्याची गरज असून हे युद्ध स्वतःच्या शस्त्राने लढण्याची तयारी […]