Mahavikas Aghadi : काल शिवतीर्थावर मुख्यमंत्री पदाच्या गर्जना, पडद्यावरती जुनी शपथ; आज महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत पवार + नानांसमोर शेपूट!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : Mahavikas Aghadi : काल दसरा मेळाव्यानिमित्त शिवतीर्थावर उबाठा शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाच्या गर्जना केल्या. उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणाच्या शेवटी मागच्या भव्य पडद्यावर 2019 […]