उद्धव ठाकरे यांच्या आजच्या मराठवाडा दौऱ्यापूर्वी आणि दौऱ्यानंतर राजकारण बेरजेचं की वजाबाकीचं?
विशेष प्रतिनिधी संभाजीनगर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे ऐन दिवाळीत आज रविवारी 23 ऑक्टोबर 2022 रोजी संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. […]