आमदार अनिल बाबर यांच्या निधानानंतर मुख्यमंत्री शिंदेंची भावूक पोस्ट, म्हणाले…
समाजकार्याचा वसा चालवणारा एक अतिशय प्रभावी लोकप्रतिनिधी गमावला, असंही मुख्यमंत्री शिंदेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवेसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचं निधन […]