मनातले मुख्यमंत्री फारतर पोस्टर्सवर चढणार; पण एलिमिनेशन राऊंडनंतर तर दिल्लीच सगळे ठरविणार!!
मनातले मुख्यमंत्री फारतर पोस्टर्स वर चढणार; पण एलिमिनेशन राऊंड नंतर दिल्लीच सगळे ठरविणार!!, असेच महाराष्ट्राच्या इतिहास आणि वर्तमानात घडले. भविष्यातही तसेच घडण्याची दाट शक्यता आहे. […]