‘’बदला घेण्याची, सूड घेण्याची, खुनशी वृत्ती तुमच्यात आहेच, पण…’’- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर!
‘’स्वार्थाच्या कॅमेऱ्यातून आणि दांभिकतेच्या लेन्समधून जगाकडे पाहिले तर…’’ असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : शिवेसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पक्षाच्या […]