Chief Minister Dhami : उत्तराखंडमध्ये समान नागरी संहितेचा मसुदा तयार; मुख्यमंत्री धामींना लवकरच अहवाल सादर होणार
वृत्तसंस्था डेहराडून : Chief Minister Dhami उत्तराखंडमध्ये समान नागरी संहिता (यूसीसी) लागू करण्याबाबत अंतिम अहवाल तयार करण्यात आला आहे. राज्य सरकारने स्थापन केलेली यूसीसी समिती […]