• Download App
    Chief Minister Devendra Fadnavis | The Focus India

    Chief Minister Devendra Fadnavis

    सौर ऊर्जेतून शाश्वत भविष्य घडवण्याकडे महाराष्ट्राची वाटचाल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास!!

    पंतप्रधान सूर्य घर : मोफत वीज योजनेअंतर्गत निवासी घरांच्या छतांवर सौर यंत्रणा बसविण्याच्या उपक्रमाला देशभरात वेग आला असून, देशातील एकूण छतावरील सौर यंत्रणांपैकी जवळपास 20 % सौर यंत्रणा महाराष्ट्रात असून, या बाबतीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत महाराष्ट्रात 1,08,327 घरांमध्ये छतावरील सौर यंत्रणा बसवण्यात आले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

    Read more

    Fadnavis : फडणवीस सरकारचे निर्णय, शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण ते म्हाडातून सामूहिक पुनर्विकास प्रकल्पांना मान्यता

    विशेष प्रतिनिधी मुंबई : Fadnavis : फडणवीस मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यामध्ये शासकीय रुग्णालयांचे सक्षमीकरण ते म्हाडातून विकास प्रकल्पांना मान्यता, असे विविध निर्णय मंत्रिमंडळाने घेतले. […]

    Read more

    Devendra Fadnavis : मला दोष दिल्या शिव्या दिल्या तरीही मी समाजासाठी काम करत राहील……

    विशेष प्रतिनिधी   मुंबई : Devendra Fadnavis :  मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या पाच दिवसांपासून सुरू असलेले मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण अखेर आज संपले. सरकारने […]

    Read more

    Chief Minister Devendra Fadnavis दादर हनुमान मंदिर प्रकरणात चर्चा करून तोडगा काढू, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

    विशेष प्रतिनिधी पुणे : दादर येथील ऐतिहासिक हनुमान मंदिराला रेल्वे विभागाने दिलेल्या नोटीसच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन दिले […]

    Read more