Chief Minister Atishi : आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल मुख्यमंत्री आतिशींविरोधात FIR दाखल
दिल्लीतील विधानसभा निवडणुकीच्या एक दिवस आधी कालकाजी विधानसभा मतदारसंघात काल रात्री उशिरापर्यंत गोंधळ सुरू होता. राजकीय पक्षांनी एकमेकांवर हिंसाचार आणि रोख वाटपाचे आरोप केले आहेत. या गोंधळादरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांनी गोविंदपुरी पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांकडे तक्रार दाखल केली