सरन्यायाधीशांचे खडे बोल- न्यायालयाचा निर्णय नाकारला जाऊ शकत नाही, विधिमंडळ नवा नियम बनवू शकते
वृत्तसंस्था नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड म्हणाले की, न्यायालयाचा निर्णय नाकारता येणार नाही. कोणत्याही निर्णयातील कमतरता दूर करण्यासाठी विधिमंडळ नवीन नियम बनवू […]