• Download App
    chief justice of india | The Focus India

    chief justice of india

    CJI Bhushan Gavai ; निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नाही; सरन्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे विधान

    सर्वोच्च न्यायालयाचे विद्यमान सरन्यायाधीश आणि महाराष्ट्राचे सुपुत्र असलेले भूषण गवई यांनी निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नसल्याचे म्हटले आहे. मी निवृत्तीनंतर जास्तीत जास्त वेळ दारापूर, अमरावती आणि नागपुरात या आपल्या मूळ गावी घालवणार असल्याचे गवई यांनी म्हटले आहे. सरन्यायाधीश झाल्यानंतर प्रथमच भूषण गवई हे त्यांच्या मूळ गाव असलेल्या दारापुरात पोहोचले होते. यावेळी ते गावकऱ्यांशी बोलत होते.

    Read more

    एन. व्ही. रमना बनले ४८वे सरन्यायाधीश, राष्ट्रपतींनी दिली शपथ, जाणून घ्या त्यांचा प्रेरणादायी प्रवास

    justice NV Ramana :  जस्टिस एन. व्ही. रमना यांनी भारताचे नवे सरन्यायाधीश (CJI)म्हणून शपथ घेतली. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी राष्ट्रपती भवनात त्यांना शपथ दिली. त्यांची […]

    Read more