Chief Justice Khanna : सरन्यायाधीश खन्ना म्हणाले- तत्काळ लिस्टिंग-तोंडी सुनावणी होणार नाही; तातडी स्पष्ट करणारी पत्रे वकिलांना द्यावी लागतील
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Chief Justice Khanna आता सर्वोच्च न्यायालयातील वकिलांना कोणत्याही प्रकरणाची त्वरित लिस्टिंग आणि तोंडी सुनावणी घेता येणार नाही. नवीन CJI संजीव […]