Nana Patole : नाना पटोलेंचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना पत्र; फॉर्म 17 सी भाग दोन, फेरीनिहाय तक्त्यासह अंतिम निकालाच्या प्रतीची मागणी
वृत्तसंस्था मुंबई : Nana Patole काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले उद्या जाहीर होणाऱ्या निकालाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणीत कोणतीही गडबड होऊ नये यासाठी योग्य ती खबरदारी घेत आहेत. […]