UP Election : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात गोरखपूरमधून लढणार भीम आर्मी चीफ चंद्रशेखर आझाद
भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी भाजपविरोधात आघाडी उघडली आहे. त्यांनी गोरखपूर शहर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. या जागेवरून मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक […]