Chief Advisor Yunus : बांगलादेशात एप्रिल 2026 मध्ये निवडणुका होतील; मुख्य सल्लागार युनूस यांनी केली घोषणा
बांगलादेशमध्ये एप्रिल २०२६ मध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत. अंतरिम सरकारमधील मुख्य सल्लागार मोहम्मद युनूस यांनी शुक्रवारी संध्याकाळी याची घोषणा केली.