मुख्यमंत्र्यांवर केलेले आक्षेपार्ह वक्तव्य नारायण राणेंना , पडले महागात , दादरमध्ये लागले ‘कोंबडी चोर’चे पोस्टर
विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी जनआशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्री उद्ध ठाकरेंवर केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळं राज्यातील वातावरण चांगलच तापले आहे. शिवसेनेच्या नेत्यांनी नारायण […]