• Download App
    Chhattisgarh | The Focus India

    Chhattisgarh

    आदिवासींच्या धर्मांतराविरुध्द ऑपरेशन घरवापसीचा राजपुत्राचा एल्गार, छत्तीसगडमधील १२०० लोकांना पुन्हा हिंदू धर्मात आणले

    विशेष प्रतिनिधी रायपूर : गरीबीचा फायदा घेऊन आदिवासींच्या होणाऱ्या धर्मांतराविरुध्द छत्तीसगडच्या राजघराण्यातील प्रबल प्रताप सिंह जुदेव यांनी एल्गार पुकारला आहे. त्यांनी सुरू केलेल्या ऑपरेशन घरवापसी […]

    Read more

    मुख्यमंत्री भूपेश बघेलांनी छत्तीसगडमध्ये खाल्ले चाबकाचे फटके!! पण का?? कशासाठी??

    वृत्तसंस्था रायपुर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आज चक्क चाबकाचे फटके खावे लागले. छत्तीसगडमधल्या विरेंद्र ठाकूर यांनी भूपेश बघेल यांना चाबकाचे फटके मारले. एका […]

    Read more

    छत्तीसगढमध्ये ४३ नक्षलवाद्यांचे आत्मसमर्पण; कमांडर आणि ९ महिलांचाही समावेश

    वृत्तसंस्था रांची : छत्तीसगडच्या नक्षल प्रभावित सुकमा जिल्ह्यातील नऊ महिला नक्षलवाद्यांसह ४३ नक्षलवाद्यांनी बुधवारी आत्मसमर्पण केले. सुकमा जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक सुनील शर्मा म्हणाले की, जिल्ह्यात […]

    Read more

    छत्तीसगडच्या रायपूर रेल्वे स्टेशनमध्ये स्फोट, सीआरपीएफचे 6 जवान जखमी

    रायपूर रेल्वे स्थानकावर सकाळी 6.30 च्या सुमारास स्फोट झाला. मिळालेल्या माहितीनुसार, स्फोटात सीआरपीएफचे 6 जवान जखमी झाले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट डिटोनेटर स्फोटामुळे […]

    Read more

    काँग्रेस हायकमांडच्या निर्णयाची वाट पहावी लागेल; छत्तीसगडचे मंत्री टी. एस. सिंगदेव यांची स्पष्टोक्ती

    वृत्तसंस्था रायपूर : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांची काँग्रेसने उत्तर प्रदेश प्रभारी पदी निवड केल्यानंतर तसेच स्टार कॅम्पेनरच्या यादीत त्यांचे नाव टॉपला ठेवल्यानंतर छत्तीसगड मधील […]

    Read more

    विरोधकांच्या राजकारणाचे रस्ते वळले लखीमपुर खीरीकडे!!

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : उत्तर प्रदेशच्या लखीमपुर खीरी मध्ये चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला त्यामध्ये दंगली पासून केंद्रीय गृह राज्य मंत्री मिश्र यांच्यावर आरोप […]

    Read more

    छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल उत्तर प्रदेश काँग्रेसचे केंद्रीय निरीक्षक; नवी जबाबदारी देऊन जुनी काढून घेणार?

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्याकडे काँग्रेस हायकमांडने अत्यंत महत्वाची नवी जबाबदारी सोपवली आहे. त्यांना उत्तर प्रदेश काँग्रेसचे केंद्रीय वरिष्ठ निरीक्षक नेमण्यात […]

    Read more

    पंजाबमध्ये जे झाले, तेच लवकर छत्तीसगड आणि राजस्थानात दिसेल; हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत चौटाला यांचा काँग्रेसला टोला

    वृत्तसंस्था चंडीगड : काँग्रेसमध्ये राजकीय पेचप्रसंगातून सावरण्याची शक्ती उरलेली नाही. पंजाबमध्ये जे झाले, तेच येत्या काही दिवसांत तुम्हाला छत्तीसगड आणि राजस्थानात दिसेल, असा टोला हरियाणाचे […]

    Read more

    छत्तीसगडमधील नेतृत्व बदलाच्या वादात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मोहन मकराम यांची फोडणी

    वृत्तसंस्था रायपूर : पंजाबमध्ये नेतृत्व बदल करूनही काँग्रेस मधला वाद अजून थांबायला तयार नाही. असंतुष्ट नेते सुनील जाखड हे काँग्रेसचे वायनाडचे खासदार राहुल गांधी यांच्या […]

    Read more

    ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याबद्दल छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांच्या वडिलांना अटक; १५ दिवसांची न्यायालयीन कोठडी

     वृत्तसंस्था रायपूर – ब्राह्मण समाजाबद्दल आक्षेपार्ह उद्गार काढल्याबद्दल छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंद कुमार बघेल यांना आज अटक करण्यात आली. त्यांना कोर्टात हजर […]

    Read more

    छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांचे वडील म्हणतात ब्राम्हणांवर बहिष्कार टाका, पोलीसांनी दाखल केला गुन्हा

    विशेष प्रतिनिधी रायपूर : ब्राम्हणांवर बहिष्कार टाका. त्यांना तुमच्या गावात येऊ देऊ नका असे विषारी आवाहन छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांनी […]

    Read more

    छत्तीसगड काँग्रेसमधला सत्तासंघर्ष वाढला; टी. एस. सिंगदेव यांच्यानंतर मुख्यमंत्री भूपेश बघेलांचे शक्तिप्रदर्शन; 26 आमदारांसह घेणार राहुल गांधींची भेट

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : छत्तीसगडमध्ये पूर्ण बहुमत असलेल्या काँग्रेस पक्षात उभी फूट पडण्याचे निश्चित झाले असून पक्षामधला सत्तासंघर्ष पक्षश्रेष्ठींच्या एका भेटीनंतर शमन होण्याऐवजी अधिकच वाढल्याचे […]

    Read more

    नो मिन्स नो… नाही, पत्नीशी बळजबरीने लैंगिक संबंध ठेवले तरी बलात्कार नाही, छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पिंक चित्रपटात अमिताभ बच्चन त्यांच्या युक्तीवादात म्हणतात महिलांचे नो मिन्स नो. पतीलाही पत्नीची इच्छा नसेल तर लैंगिक संबंध ठेवता येणार […]

    Read more

    पंजाबचे झाले थोडे, तोच छत्तीसगडमधून आले “वादाचे घोडे”; मुख्यमंत्री भूपेश बघेलांविरुद्ध मंत्री टी. एस. सिंगदेव यांचे बंड

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : पंजाबमध्ये नवज्योत सिंग सिद्धू यांच्या हातात प्रदेश काँग्रेसची धुरा सोपवून आगीतून फुफाट्यात पडलेल्या काँग्रेस श्रेष्ठींना, “पंजाबचे झाले थोडे, छत्तीसगडमधून आले […]

    Read more

    छत्तीसगडचे आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्री आमने-सामने, मुख्यमंत्रीपदाबाबत बदलाच्या चर्चेनंतर कॉँग्रेस आमदाराकडूनच आरोग्य मंत्र्यांवर खुनाचा प्रयत्न केल्याचा आरोप

    विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगडमध्ये मुख्यमंत्रीपदाची अदलाबदल करण्याची चर्चा सुरू झाल्याने कॉँग्रेसमध्ये वादंग निर्माण झाले आहे. मुख्यमंत्री भुपेश बघेल आणि आरोग्य मंत्री टी.एस. सिंह देव […]

    Read more

    उमेदवाराचे नाव एम. एस. धोनी, वडीलांचे नाव सचिन तेंडूलकर, तरीही छत्तीसगढ शिक्षण विभागाने शिक्षक पदाच्या मुलाखतीसाठी बोलावले

    विशेष प्रतिनिधी रायपूर : छत्तीसगढच्या शिक्षण विभागातील सावळा गोंधळ समोर आला आहे. उमेदवाराचे नाव एम. एस. धोनी आणि वडीलांचे नाव सचिन तेंडूलकर असे असूनही शिक्षक […]

    Read more

    WATCH : जिल्हाधिकाऱ्याचा तोरा, मुलाला रस्त्यावर थोबाडीत मारली, मोबाईलही फोडला, Video Viral

    जिल्हाधिकारी हा त्या जिल्ह्याचा प्रुमख असतो. संपूर्ण जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था आणि कोरोनाच्या या संकटकाळात लॉकडाऊनचं पालन व्हावं याची जबाबदारी त्यांच्यावर असते. त्यामुळं वेगवेगळे जिल्हाधिकारी त्यांच्या […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये विधानसभा इमारतीचे बांधकाम सरकारने थांबविले, कोरोनामुळे अनेक प्रकल्पांच्या कामांना ‘ब्रेक’

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर छत्तीसगड राज्य सरकारने नव्या विधिमंडळाच्या उभारणीसाठी काढलेल्या निविदा आज रद्द करण्याचा निर्णय घेतला. तसेच अन्य बड्या […]

    Read more

    महाराष्ट्रासह पंजाब आणि छत्तीसगड कोरोनाविरुध्दच्या लढाईत पडतेय कमी, केंद्रीय पथकाने अहवाल दिल्यावर केंद्राने खडसावले आहे.

    महाराष्ट्र आणि पंजाब, छत्तीसगड ही तीन राज्येच कोरोनाविरुध्दच्या लढाईत कमी पडतेय असे केंद्रीय पथकाच्या पाहणीत दिसून आले आहे. केंद्रीय पथकाने हा अहवाल दिल्यावर केंद्र सरकारने […]

    Read more

    ११ ते १४ एप्रिलपर्यंत लस महोत्सव करू या.. मोदींचे आवाहन; महाराष्ट्र, गुजरात, छत्तीसगढ, पंजाबमधील वाढत्या रुग्णसंख्येबद्दल चिंता व चाचणी संख्या वाढविण्याची सूचना

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : कोरोनाचे मोठे आव्हान देशासमोर उभे ठाकले आहे. या आव्हानाचा युद्धपातळीवर राज्यांनी मुकाबला करावा. तसेच तसेच कोरोनाच्या चाचण्याची संख्या वाढवण्याचे आवाहन पंतप्रधान […]

    Read more

    छत्तीसगड नक्षलवादी हमला:आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घटनास्थळी भेट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : छत्तीसगडच्या सुकमा-विजापूर सीमेवर नक्षलवाद्यांनी शनिवारी शोधमोहिमेवरील संयुक्त कृती दलाच्या जवानांवर केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 24 जवान शहीद झाले . या चकमकीत […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी जवानांचा रात्रभर लढा; मुख्यमंत्री भूपेश बघेल यांचे आसाममधून “मॉनिटरींग”; आज संध्याकाळी ते छत्तीसगडला जाणार

    वृत्तसंस्था गुवाहाटी :  छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीच्या बातम्या आणि मोठ्या हानीच्या बातम्या काल दुपापपासून येताहेत. २१ जवान शहीद झाले आहेत. आणि मुख्यमंत्री साधारण तासाभरापूर्वीपर्यंत आसाममधून परिस्थितीचे […]

    Read more

    छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांशी चकमकीनंतर 15 जवान बेपत्ता, 5 शहीद, 30 जखमींवर उपचार सुरू

    clashes with Naxals in Chhattisgarh : छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त विजापूर आणि सुकमा जिल्ह्याच्या सीमा भागात शनिवारी सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीदरम्यान पाच जवान शहीद झाले. आता […]

    Read more

    छत्तीसगडच्या विजापूरमध्ये नक्षलवाद्यांशी चकमक; सुरक्षा दलाचे 5 जवान शहीद, 2 नक्षली ठार

    Naxals : छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे. आतापर्यंत झालेल्या या चकमकीत पोलीस दलाचे 5 जवान शहीद झाल्याची माहिती मिळाली आहे. शहीद […]

    Read more

    छत्तीसगडच्या महिला आयोग अध्यक्षांची मुक्ताफळे, म्हणाल्या महिलाच मर्जीने प्रेमसंबंध बनवितात आणि नंतर बलात्काराचे आरोप करतात

    कॉंग्रेस पक्षाच्या असलेल्या छत्तीसगडच्या महिला आयोग अध्यक्षा किरणमयी नायक यांनीच महिलांबाबत अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. महिला आपल्या मजीर्ने प्रेमसंबंध बनवतात, नंतर बलात्कार सारखा आरोप […]

    Read more