Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई चकमकीत पाच जण ठार
आतापर्यंत या चकमकीत पोलीस कर्मचाऱ्यांचे नुकसान झाल्याचे वृत्त नाही. विशेष प्रतिनिधी छत्तीसगड : Chhattisgarh छत्तीसगडमध्ये पोलीस कर्मचारी आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाल्याचे वृत्त समोर आले […]