मुंबईतील सर्व २२७ प्रभागांमध्ये गुंजणार वीर सावरकर लिखित छत्रपती शिवरायांची आरती!!; वाचा ही संपूर्ण आरती!!
प्रतिनिधी मुंबई : शिवजयंतीनिमित्त 19 फेब्रुवारी रोजी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेल्या शिवरायांवरील आरतीचा जयघोष मुंबईतील सर्व २२७ विभागांमध्ये गुंजणार आहे. हिंदवी स्वराजाचे संस्थापक, […]