• Download App
    Chhatrapati Sambhaji Nagar | The Focus India

    Chhatrapati Sambhaji Nagar

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळाचे महत्त्वाचे निर्णय; शेतकऱ्यांना दिलासा, उपसा जलसिंचन योजनांसाठी वीज दर सवलतीला मुदतवाढ

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीमध्ये चार महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामध्ये शेतकऱ्यांना दिलासा देत उपसा जलसिंचन योजनांसाठी वीजदर सवलतीला मुदतवाढ देण्यात आली आहे. आता ही सवलत मार्च 2027 पर्यंत शेतकऱ्यांना मिळणार आहे.

    Read more

    Prakash Ambedkar : प्रकाश आंबेडकर म्हणाले- ओबीसी-मराठ्यांचे ताट वेगळे पाहिजे, मराठा समाजाला ओबीसी म्हणून संबोधता येत नाही हे सुप्रीम कोर्टाने म्हटले

    मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करत समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी लाऊन धरली होती. राज्य शासनाने जीआर काढत मनोज जरांगेंच्या आठ मागण्यांपैकी सहा मागण्या मान्य केल्या. परंतु, यानंतर राज्यातील ओबीसी समाजाने तीव्र नाराजी व्यक्त केली. मंत्री छगन भुजबळ यांनी देखील या शासन निर्णयाला विरोध केला. आता वंचितचे प्रकाश आंबेडकर यांनी देखील पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे.

    Read more

    Chhatrapati Sambhaji Nagar : अवघा 13 हजार पगार, क्रीडा संकुलात केला 21 कोटींचा घोटाळा, दिल्लीतून पळून जाताना आरोपी जेरबंद

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar  शहरातील क्रीडा संकुल घोटाळ्यातील मुख्य आरोपी हर्षकुमार क्षीरसागर याला अटक करण्यात आली आहे. हर्षकुमार याने क्रीडा विभागात […]

    Read more

    Chhatrapati Sambhaji Nagar : आईवडलांवर रागावून निघून गेलेल्या १७ वर्षीय मुलीवर ४ तरुणांचा बलात्कार

    विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : Chhatrapati Sambhaji Nagar छत्रपती संभाजीनगर शहरातील बन्सीलालनगर मधील खासगी होस्टेलमधून बेपत्ता झालेल्या एका १७ वर्षीय मुलीवर चौघांनी बलात्कार केल्याची धक्कादायक […]

    Read more

    Chhatrapati Sambhaji Nagar :औरंगाबादचे छत्रपती संभाजी नगर अन् उस्मानाबादचे धाराशिव होणार; सर्वोच्च न्यायालयाकडून शिक्कामोर्तब!

    महाराष्ट्र सरकारच्या आदेशाला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टात फेटाळली विशेष प्रतिनिधी राज्यातील दोन शहरांची नावे बदलण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (2 ऑगस्ट) हिरवी […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगरातील कापड दुकानाला भीषण आग ; दोन मुले आणि तीन महिलांसह सात जणांचा मृत्यू

    दुकानाला आग कशामुळे लागली याचा तपास पोलीस करत आहेत. विशेष प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : शहरातील छावणी परिसरात असणाऱ्या एका कापड दुकानास लागलेल्या भीषण आगीत ७ […]

    Read more

    छत्रपती संभाजीनगरात आज राजकीय कलगीतुरा, मविआची वज्रमूठ सभा, तर भाजपची सावरकर गौरव यात्रा; अवघ्या 1 किमी अंतरावर दोन्हींचे आयोजन

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : रविवारी छत्रपती संभाजीनगर येथे महाविकास आघाडीची वज्रमूठ सभा होणार आहे. यासोबतच सत्ताधारी भाजपची सावरकर गौरव यात्राही याच दिवशी येथे काढण्यात येणार […]

    Read more