• Download App
    chhatisgarh | The Focus India

    chhatisgarh

    मुख्यमंत्र्यांच्या वडलांना अटकेचे नाटकच, नंदकुमार बघेल यांना पोलीस ठाण्यात शाही वागणूक

    विशेष प्रतिनिधी रायपूर: कायद्यासमोर सर्व जण समान असल्याचा मानभावीपणा करत छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी वडलांना अटक करण्याचे धाडस दाखविले खरे पण ही अटक म्हणजे […]

    Read more

    मुलापेक्षा बापाचं ठरतोय वरचढ, छत्तीसगढ मुख्यमंत्र्यांच्या वडिलांची वादग्रस्त वक्तव्ये; काँग्रेसची वाढली डोकेदुखी

    वृत्तसंस्था रायपूर : छत्तीसगढचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांचे वडील नंदकुमार बघेल यांना ब्राम्हणाविरुद्ध अपशब्द वापरल्या प्रकरणी अटक झाली आहे. पण, यापूर्वी सुद्धा त्यांनी वादग्रस्त विधाने […]

    Read more

    महागाईच्या मुद्द्यावर छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल घसरले; केली मोदींच्या वयाशी आणि तेंडुलकरच्या शतकांशी तुलना

    वृत्तसंस्था रायपूर – स्वा. सावरकरांची तुलना बॅ. महमंद अली जीनांशी करून वादाच्या भोवऱ्यात सापडलेले छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी आता नवे खळबळजनक विधान करून नवा […]

    Read more

    छत्तीसगड सरकारचा अजब तर्क, खर्च आमचा तर फोटो मुख्यमंत्री भूपेश बघेलांचा

    लसीसाठी खर्च आमचा तर फोटो आमच्या मुख्यमंत्र्याचा असा अजब तर्क छत्तीसगड सरकारने मांडला आहे. त्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून छत्तीसगडमध्ये होत असलेल्या लसीकरणानंतर मिळणाऱ्या सर्टिफिकेटवर मुख्यमंत्री […]

    Read more

    छत्तीसगडच्या विजापूरमधील पत्रकार गणेश मिश्राने काढला नक्षलवाद्यांच्या ताब्यातला जवान राकेश्वर सिंग मन्हासचा विडिओ

    वृत्तसंस्था विजापूर – छत्तीसगडमध्ये सीआरपीएफशी सुकूमाच्या जंगलात झालेल्या चकमकीनंतर नक्षलवाद्यांनी अपहरण करून जंगलात नेलेल्या राकेश्वर सिंग मन्हास या कोब्रा जवानाची नक्षलवाद्यांनी सुटका केली आणि तो […]

    Read more

    ज्याला पकडण्यासाठी सुरक्षा दलांनी जंग जंग पछाडलेले आहे असा कोण आहे हा क्रूर नक्षलवादी हिडमा?

    विशेष प्रतिनिधी  रायपूर – नक्षलवादी मडवी हिडमा नेमका दिसतो कसा, त्याचे वय किती असेल याबाबत सुरक्षा दले केवळ अंदाजच व्यक्त करू शकतात. आता तो साधारणपणे […]

    Read more

    पगडी काढून सहकाऱ्याचे प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान

    छत्तीसगडमधील नक्षलवाद्यांच्या हल्यात जखमी झालेल्या आपल्या सहकाऱ्याला वाचविण्यासाठी आपल्या धार्मिकतेचे मानचिन्ह असलेली पगडी काढून जखमा बांधत प्राण वाचविणाऱ्या कमांडोचा पगडी घालूनच सन्मान करण्यात आला. The […]

    Read more

    नक्षलवाद्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली भरून मृतदेह आणि जखमी नक्षलवाद्यांना जंगलात नेलेय; नक्षलवाद्यांविरोधातील लढाई तीव्र करणार; अमित शहांची ग्वाही

    वृत्तसंस्था जगदलपूर – सीआरपीएफसह सुरक्षा दलांबरोबर झालेल्या संघर्षात नक्षलवाद्यांचेही प्रचंड नुकसान झाले असून त्यांनी चार ट्रॅक्टर ट्रॉली भरून नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि जखमी नक्षलवाद्यांना जंगलात खोलवर […]

    Read more