छठ पूजेसाठी धावणारी विशेष रेल्वे रद्द, संतप्त प्रवाशांनी पंजाबमध्ये रेल्वे स्थानकावर केली दगडफेक!
शेवटच्या क्षणी रेल्वे रद्द झाल्याने लोकांचा संताप अनावर विशेष प्रतिनिधी पंजाब : पंजाबमधील सरहिंद रेल्वे स्थानकावर रात्री लोकांनी ट्रेनवर दगडफेक केली. यावेळी रेल्वे ट्रॅक आणि […]