Uttar Pradesh : यूपीतील धर्मांतराचा मास्टरमाइंड ‘छांगूर बाबा’ला अटक; मुस्लिम धर्म स्वीकारल्यावर ब्राह्मण-ठाकूर मुलींना 16 लाख द्यायचा
उत्तर प्रदेशातील धर्मांतराचा सूत्रधार जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा याला शनिवारी एटीएसने बलरामपूर येथून अटक केली. त्याची सहकारी नीतू उर्फ नसरीन हिलाही अटक करण्यात आली आहे. छांगूर बाबावर ५० हजार रुपयांचे बक्षीस होते.