भुजबळांच्या टार्गेटवर आता फक्त अजितदादा; पण अजितदादांचे नियोजन एवढे ढिल्ले, की आणखी काही वेगळे??
नाशिक : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मंत्रीपद नाकारलेले 79 वर्षांचे छगन भुजबळ यांनी आपला पवित्रा नाशिक मध्ये आज बदलून फक्त अजितदादांना टार्गेटवर घेतले. दोन दिवस सतत […]