Shivaji Maharaj Statue : शिवरायांचा पुतळा कोसळल्या प्रकरणी गुन्हा दाखल होताच अभियंता चेतन पाटीलने झटकले हात!!
विशेष प्रतिनिधी मुंबई : मालवणच्या राजकोट किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर महाराष्ट्रात राजकारण तापले. या घटनेची कारणे शोधण्यासाठी सरकार आणि नौदलाने संयुक्त समिती स्थापन केली. […]