एसटी बसमध्ये हरिनामाचा जयघोष; मुक्ताबाई पालखी सोहळा पंढरीकडे ;वारकऱ्यांनी धरला बसमध्ये फुगडीचा फेर
विशेष प्रतिनिधी जळगाव: मुक्ताबाई पालखी सोहळा मुक्ताईनगर येथून पहाटे चार वाजता पंढरीच्या दिशेने प्रस्थान झाला आहे या पालखी सोहळ्यामध्ये चाळीस वारकऱ्यांचा समावेश आहेत हा पालखी […]